"डेन्मार्कचा चौथा एरिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''एरिक चौथा''' ([[इ.स. १२१६]] - [[ऑगस्ट ९]], [[इ.स. १२५०]]) हा [[डेन्मार्क]]चा राजा होता. हा [[इ.स. १२४१]]पासून मृत्युपर्यंत राज्यपदावर होता.
 
[[वाल्देमार दुसरा, डेन्मार्क|दुसरा वाल्देमार]] व [[पोर्तुगालची बेरेंगारिया]] यांचा मुला असलेला एरिक [[एबेल, डेन्मार्क|एबेल]] आणि [[क्रिस्टोफर पहिला, डेन्मार्क|क्रिस्टोफर पहिल्याचा]] भाऊ होता. याला ''एरिक प्लाउपेनी'' या नावानेही ओळखले जाते.
ओळ ६:
 
[[वर्ग:डेन्मार्कचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:इ.स. १२१६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १२५० मधील मृत्यू]]