"श्रीकृष्ण नारायण रातंजनकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
{{विकिकरण}}
==पूर्वायुष्य ==
त्यांचे वडील श्री नारायण गोविंद रातंजनकर हे ब्रिटिश राजवटीत पोलिस अधिकारी होते, तसेच उत्तम सतारवादकही होते. वयाच्या सातव्या वर्षी श्रीकृष्ण नारायण रातंजनकरांनी कारवारच्या पं. कृष्णम् भट्ट (कृष्णभट्ट होनावर) यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांना ग्वाल्हेर घराण्याचे पं.[[अंतुबुवा जोशी|अनंत मनोहर जोशी]] व नंतर आग्रा घराण्याचे उस्ताद [[फैय्याझफैय्याज खान]] यांचेही मार्गदर्शन लाभले. किशोर वयातच त्यांनी अनेक संगीत परिषदांना आपली उपस्थिती लावली. इ.स. १९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. [[विष्णू नारायण भातखंडे]] यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडे बुवांचेभातखंडेबुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात. इ.स. १९२६ मध्ये त्यांनी [[मुंबई विद्यापीठातून]] पदवी प्राप्त केली.
 
==सांगीतिक कारकीर्द==