"आदिलशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १४:
|चलने =
}}
'''आदिलशाही सल्तनत''' ही [[दख्खन|दख्खनेत]] [[इ.स.१४९०]] ते [[इ.स. १६८०]] पर्यंत अस्तित्वातअस्तित्त्वात असलेली एक [[सल्तनत]] होती. [[विजापूर]] येथे या राज्याची राजधानी होती. आदिलशाही अस्तित्वात येण्यापूर्वी विजापूर हा [[बहमनी सल्तनत]]चा (१३४७-१५१८) एक भाग होता. १२ सप्टेंबर, १६८६ रोजी मोगल सम्राट [[औरंगजेब]] याने आदिलशाहीचा पाडाव करून हा भाग [[मोगल साम्राज्य|मोगल साम्राज्यात]] विलीन केला.
 
आदिलशाहीचा संस्थापक [[युसुफ आदिल शाह]] (१४९०-१५१०) हा बहमनी सल्तनतच्या काळात विजापूरचा सुभेदार होता. त्याने बहमनी सल्तनतचे वर्चस्व झुगारुन आदिलशाहीची स्थापना केली.
 
{{विस्तार}}
 
{{भारतीय राजवंश}}
 
[[वर्ग:आदिलशाही| ]]
[[वर्ग:भारतातील ऐतिहासिक राज्ये]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आदिलशाही" पासून हुडकले