"आनंदीबाई गोपाळराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎जीवन: माहेर
ओळ ५५:
'''आनंदीबाई गोपाळराव जोशी''' ([[मार्च ३१]], [[इ.स. १८६५]]- [[फेब्रुवारी २७]], [[इ.स. १८८७]]) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.
==जीवन==
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी ठाण्यातआजोळी, पुण्यात त्यांचा जन्म झाला.आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुने कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांची ज्येष्ठ कन्या. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षे खूप थोरले असणार्‍या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपालरावांनी आपल्या पत्नीचे जुने यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.
 
गोपाळराव [[कल्याण]] ला पोस्ट ऑफिसात कारकून होते. ते स्वतः [[लोकहितवादी]] ची [[शतपत्रे]] वाचत . आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले होते . लोकहितवादीच्या शतपत्रातून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस [[इंग्लिश भाषा]] शिकविण्याचा निश्चय केला.