"हनुमप्पा सुदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ १:
डॉ. '''हनुमप्पा सुदर्शन''' ([[३० डिसेंबर]], [[इ.स. १९५०]]) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि अनुसुचित जमातीच्या अधिकारासाठी काम करतात. ते, त्यांनी चामराजनगर जिल्हातील जंगलातील जमातीसाठी केलेल्या कामाकरता ओळखले जातात. त्यांना [[पद्मश्री पुरस्कार]] देउन गौरवण्यात आलेले आहे.
[[वर्ग:इ.स. १९५० मधील जन्म]]
|