१,७०,३०३
संपादने
(→इतिहास) खूणपताका: अमराठी योगदान |
(→इतिहास) |
||
==इतिहास ==
हा विमानतळ [[भारतातील पोर्तुगीज सरकार]]ने १९५०च्या दशकात बांधला.<ref>[http://goancauses.com/9.html Os Transportes Aereos Da India Portuguesa</ref> २४९ एकर प्रदेश असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत [[त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा]] या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून [[कराची]], [[मोझांबिक]] आणि [[तिमोर]] सह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. [[गोवा मुक्तिसंग्राम|गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान]] [[भारतीय वायुसेना|भारतीय वायुसेनेने]] या विमानतळावर बॉम्बफेक करुन हा तळ जवळजवळ निकामी करुन टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.<ref>[http://www.colaco.net/1/GdeFdabolim1.htm Gabriel de Figueiredo. A tale of a Goan Airport and Airline]</ref> त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह [[भारतीय नौसेना|भारतीय नौसेनेच्या]] हवाली केला.
पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. [[भारत सरकार]]ने [[इंडियन एरलाइन्स]]ला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून अंतर्देशीय विमानसेवा उपलब्ध झाली. १९८०च्या सुमारास [[झुआरी नदी|झुआरी]] व [[मांडोवी नदी|मांडोवी]] नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटींग ([[चोगम]]) गोव्यात भरण्यात आली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाबोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाबोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यात [[जर्मनी]]ची [[काँडोर एरलाइन्स]] ही कंपनी अग्रेसर होती.
<!--
Goa's estimated 700 international flights per year account for some 90% of the country's international charter tourist flights. It is estimated that about 150 to 200 thousand foreign tourists arrive at Dabolim on charter flights. Goa's total foreign tourists (roughly double the charter passengers) account for 5-10% of the national figure and 10-15% of the country's foreign exchange receipts from tourism. As the weekend morning hours approach saturation due to waves of chartered flights especially from [[UK]], and [[Russia]], attention is shifting to the night and early morning hours of weekdays for accommodating such flights. Tourists from UK to Goa by air were estimated to number about 101,000 in 2007-08 while those from Russia numbered about 42,000 (by 159 charter flights) in the same period. These were the top two foreign tourist categories. Charter flights booked by Russia for the current season numbered 240.
|