"फोक्सवागन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
एकविसाव्या शतकात फोक्सवागनने भारतातही पाऊल रोवले असून वाहनांच्या विक्रिला प्रारंभ केला आहे.
== इतिहास ==
१९३० च्या दशकापर्यंत कार किंवा तत्सम वाहने आरामदायी प्रकारातील असायची की जीअसून सामान्यांच्या आवाक्याबाहेरची होती. १९३७ साली नाझी कामगार संघटनेने ही मक्तेदारी मोडून काढण्याकरिता ''सर्वसामान्याची कार'' हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यातुनत्यातून फोक्सवागन कंपनीचा जन्म झाला. त्यावेळी जमॅनीजर्मनी मधे ५० व्यक्ती मागे १ कार असे. सर्व साधारणसर्वसाधारण माणूस मोटार सायकलमोटारसायकल पलिकडे काहीही विकत्विकत घेऊ शकत नसे. ही गरज लक्षात घेऊन काही कार कंपन्यांनी समान्यांसाठीसामान्यांसाठी कार हा प्रकल्प राबवण्यास सुरवात केली.
 
== संदर्भ ==