"कुर्ट गेओर्ग कीसिंगेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | नाव =कुर्ट गेओर्ग कीसिंगेर | लघुचित्र = | च...
(काही फरक नाही)

१४:४८, ३० जुलै २०१२ ची आवृत्ती

कुर्ट गेओर्ग कीसिंगेर (जर्मन: Kurt Georg Kiesinger; ६ एप्रिल १९०४ - ९ मार्च १९८८) हा १९६६ ते १९६९ ह्या काळादरम्यान पश्चिम जर्मनीचा चान्सेलर होता. कीसिंगेर १९३३ ते १९४५ दरम्यान नाझी पक्षाचा सदस्य होता.

कुर्ट गेओर्ग कीसिंगेर

जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
१ डिसेंबर १९६६ – २१ ऑक्टोबर १९६९
मागील लुडविग एर्हार्ड
पुढील विली ब्रांट

जन्म ६ एप्रिल १९०४ (1904-04-06)
एबिंगेन, व्युर्टेंबर्ग
मृत्यू ९ मार्च, १९८८ (वय ८३)
ट्युबिंगेन, बाडेन-व्युर्टेंबर्ग


बाह्य दुवे

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: