"रिचर्ड लॉरेन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
No edit summary
ओळ १:
'''रिचर्ड लॉरेन्स''' ([[.स. १८००]]?:[[ईंग्लंडइंग्लंड]] - [[जून १३]], [[.स. १८६१]]:[[वॉशिंग्टन डी.सी.]]) हा अमेरिकन अध्यक्षाचा खून करण्याचा प्रयत्न करणारा पहिला माणुसमाणूस होता.
 
लॉरेन्स हा मनोरूग्ण होता. तो रंगारी होता व रंगातील रसायनांनी त्याचा आजार बळावल्याची शक्यता आहे. त्याचा असा समज होता की तो [[ईंग्लंडइंग्लंड]]चा राजा [[रिचर्ड तिसरा]] होता व अमेरिकन सरकारकडून त्याला खूप पैसे येणे होते. त्याच्या समजानुसार अमेरिकन अध्यक्ष [[अँड्रु जॅक्सन]] हे पैसे त्याला मिळु देत नव्हता.
 
याचा 'बदला' घेण्यासाठी लॉरेन्सने दोन पिस्तुले खरेदी केली व जॅक्सनवर पाळत ठेवु लागला. [[जानेवारी ३०]], [[ई.स. १८३५]] रोजी जॅक्सन [[दक्षिण कॅरोलिना]]च्या प्रतिनिधी [[वॉरेन आर. डेव्हिस]]च्या अंत्ययात्रेसाठी गेला. लॉरेन्सने एका खांबामागुन जॅक्सनवर नजर ठेवली व जसा तो जवळ आला, त्यासरशी लॉरेन्सने पुढे होउन जॅक्सनवर मागुन पिस्तुल रोखले व गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळी झाडली गेलीच नाही. ते पाहता लॉरेन्सने दुसरे पिस्तुल झाडले परंतु त्याचीही तीच गत झाली. तोपर्यंत जॅक्सन व ईतरांनी लॉरेन्सला पाहिले व झटापट सुरू झाली. जॅक्सनने हातातील काठीने लॉरेन्सला टोले लगावले व ईतरांनी त्याला पकडले.
 
[[एप्रिल ११]], .स. १८३५ रोजी लॉरेन्सवर खटला चालवण्यात आला. पहिल्या पाच मिनीटात [[ज्युरी]]ने लॉरेन्सला वेडपणाच्या कारणामुळे निर्दोष ठरवला. लॉरेन्सला मनोरूग्णांच्या दवाखान्यात ठेवण्यात आले. तेथेच त्याचा मृत्युमृत्यू झाला.
 
[[Categoryवर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
 
[[en:Richard Lawrence]]