"जुलै ७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २२:
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[हूवर धरण|हूवर धरणाचे]] काम सुरू.
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[दुसरे चीन-जपान युद्ध]] - [[जपान]]च्या सैन्याने [[बैजिंग]]वर चढाई केली.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] सैन्य [[आइसलँड]]मध्ये उतरले.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[कॅनडा]]ने सरकारी कामकाजात [[फ्रेंच भाषा|फ्रेंच भाषेला]] [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेच्या]] समान स्थान दिले.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[सोलोमन आयलँड्स]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[एडन]]मध्ये [[यमन]]चे एकत्रीकरण संपूर्ण.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - दहशतवाद्यांनी [[लंडन]]मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ५६ ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_७" पासून हुडकले