"धाकटा पिट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८८२ बाइट्सची भर घातली ,  १५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: {{विस्तार}} पिट, विल्यम छोटा [[en:...)
 
No edit summary
'''विल्यम पिट''' ([[मे २८]], [[इ.स. १७५९]] - [[जानेवारी २३]], [[इ.स. १८०६]]) हा अठराव्या व एकोणसाव्या शतकातील ब्रिटिश राजकारणी होता. याला ''छोटा विल्यम पिट'' असे म्हणत कारण याच्या वडिलांचे नावही विल्यम पिट होते व दोघांचे कार्यक्षेत्र एकच होते.
 
छोटा विल्यम पिट हा [[इ.स. १७८३]] ते [[इ.स. १८०१]] व [[इ.स. १८०४]] ते मृत्यूपर्यंत [[युनायटेड किंग्डम]]च्या पंतप्रधानपदी होता.
 
{{विस्तार}}