"दिल्ली दरबार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दिल्ली दरबार:''' [[युनायटेड किंग्डम|युकेइंग्लंडच्या]]मधील राजाराजाच्या किंवा राणीच्या राज्यारोहणाच्या निमित्ताने ब्रिटीशकालीनब्रिटिशकालीन भारतात [[दिल्ली|दिल्लीत]] समारंभपूर्वक झालेल्या भव्य सामाजिक एकत्रिकरणांचेएकत्रीकरणांचे नाव दिल्ली दरबार आहे. यालाच '''इंपीरियल दरबार''' या नावानेही ओळखले जाते. भारतात ब्रिटीशब्रिटिश साम्राज्य ऐन भरात असताना तीन वेळा १८७७, १९०३ आणि १९११ मध्ये दिल्ली दरभारदबाभार भरल्याची नोंद आहे. प्रत्यक्ष सिंहासनारुढसिंहासनारूढ राजे मात्र एकदाच, म्हणजे [[इ.स. १९११|१९११]] मध्ये, [[जॉर्ज पाचवा, इंग्लंड|जॉर्जपंचम पाचवेजॉर्ज]], या दरबारात उपस्थित राहिले होते.
 
मुगलमोंगल राज्यपद्धतीतील दरबार शब्दावरून दिल्ली दरबार हा शब्द रूढ झाला. स्वतंत्र भारताच्या लोकशाही व्यवस्थेतही दिल्लीत एकवटलेल्या राजकीय सत्तेचा उल्लेख करताना साहित्य आणि माध्यमांमधून उपरोधिकपणे ही संज्ञा वापरली गेल्याचे दिसून येते.
 
मुंबईत दिल्ली दरबार या नावाची उत्तम बिर्याणीसाठी नावाजली जाणारी दोन प्रसिद्ध खाद्यालये आहेत.
 
[[वर्ग:भारतीय इतिहास]]