"विठ्ठल कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{बदल}}
{{दृष्टिकोन}}
सत्कार, सम्राट, सुरुची... विठ्ठल कामतांच्या उपाहारगृहांची ही नावे. कामतांच्या या 'स'काराचाकारांचा रसास्वाद न घेतलेला मुंबईकर विरळाच. अस्सल मुंबईकरांची रसना तृप्त करणार्‍या कामत कुटुंबातील एका शिलेदाराचंशिलेदाराचे 'द ऑर्किड' हे इकोटेल प. द्रुतगती मार्गावरुनमार्गावरून जाताना खुणावू लागलंलागले ते त्याच्या मानांकित प्रतिमेमुळे.! कामतांच्या खाल्ल्या मिठाला जागणार्‍या प्रत्येक मराठी मुंबईकराचा ऊर 'ऑर्किड'च्या यशाने भरुनभरून येतो. आज मुंबईची 'स्कायलाइन' अनेक हॉटेलांनी व्यापलेली असताना वेगळ्या संकल्पनेवर आधारलेलंआधारलेले हॉटेल कामतांनी उभारलंउभारले कसं,कसे आणि साधा हॉटेलवाला ते पंचतारांकित इकोटेल हा प्रवास कसा झाला याबद्दल कुणालाही कुतूहल वाटावंवाटावे. हे कुतूहल शमवणारंशमवणारे एक प्रांजळ आत्मकथन 'इडली, ऑर्किड आणि मी!'च्या रुपानेरूपाने साकारलंसाकारले आहे.
 
इडली हा पचायला हलका, करायला सोपा, तरीही पौष्टिक खाद्यप्रकार. तसंचतसेच हे आत्मकथनही. हलकंफुलकंहलकेफुलके, सोप्या भाषेतलंभाषेतले, संवादी आणि कसदार. यात कुठेही यशाची मिजास डोकावत नाही की, यशस्वी मालकाची प्रौढी नाही. हे आहे स्वप्नपूर्तीच्या प्रवासाचंप्रवासाचे वर्णन. ३० वर्षांपूर्वी मनात डोकावलेलंडोकावलेले स्वप्न कसंकसे प्रयत्नपूर्वक, टप्प्याटप्प्याने साकारत गेलंगेले, त्याचा हा पट. कामत घराण्यात जन्मलेलेआपले वडील व्यंकटेश कामत यांनी कोरुनकोरून दिलेली धंद्यातील मुळाक्षरे गिरवलेले कामत ग्रुपच्या हॉटेलमधलेहॉटेलांमधल्या प्रत्येक विभागात लक्ष घालून व्यवहारज्ञानाचे पाठ गिरवलेले विठ्ठल कामत हे कामसू व कल्पक व्यक्तिमत्त्व. आजही ते स्वत:ला 'बिझनेसमन' नाही तर 'आंत्रप्रिनर' मानतात. त्यांच्या प्रयोगशील वृत्तीची अनेक उदाहरणे पुस्तकाच्या पानोपानी डोकावतात.
 
जगाचा अनुभव घेण्याच्या उद्देशाने विठ्ठल कामत त्यांच्या तरुणाईत लंडनला गेले. तिसर्‍या दिवशी त्यांनी तिथंतिथे 'शान' रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळवली. तिथल्या उमेदवारीचे भन्नाट किस्से त्यांनी सांगितले आहेत. स्वत: हॉटेलच्या किचनमध्ये राबून त्यांनी नरम, लुसलुशीत इडल्या बनवल्या. बिर्टिशांचंबिटिशांचे प्रमुख खाणंखाणे अंडंअंडे आहे, हे जाणून त्यांनी अंडंअंडे, कांदा व मशरुममशरूम वापरुनवापरून आगळा डोसा बनवला. त्याच किचनमधला दोन हजार लाडू बनवण्याचा त्यांचा अनुभव तर भन्नाट आहे.
 
व्हेनिसला रिकाम्या खिशानंखिशाने वावरताना त्यांना सुचलंसुचले की, तहानलेल्या प्रवाशांना थंड पाण्याची बाटली व कलिंगडाचा रस सर्व्हदेऊ केला तर... तिथल्या तिथंतिथे तात्पुरतंतात्पुरते ऑफिस थाटून हा धंदा सुरुसुरू केला आणि स्वत:चा खिसा भरला; नृत्याचे कार्यक्रम करुनकरून तो आणखी समृद्ध केला.
 
कामतांचंकामतांचे वापीचंवापीचे हॉटेल चालत नव्हतंनव्हते. त्याचंत्याचे मार्केटिंग करण्यासाठी विठ्ठल कामतांनी राबवलेल्या कल्पनाही अनोख्या होत्या. हॉटेलबाहेर रिकाम्या गाड्या पार्क करुन ठेवून गर्दीचा आभास निर्माण करणंकरणे, नवीन गाडी तिथंतिथे येऊन थबकली की ती एका प्रशिक्षिताद्वारे जर्मन मशीनच्या साह्याने गाडी साफ करुन घेणंघेणे, गाडी साफ करेपर्यंत मालकाला रेस्टॉरंटमध्ये जाण्यास उद्युक्त करणंकरणे, रेस्टरुममध्येरेस्टरूममध्ये गेलेली मालकीण १० मिनिटंमिनिटे तरी परतू नये अशी 'व्यवस्था' रेस्टरुममध्येरेस्टरूममध्ये ठेवणंठेवणे, गाडी मालकगाडीमालक व प्रवाशांना रुचकर खाण्यानंखाण्याने प्रभावित करणंकरणे... अशा कलृप्त्याक्लृप्त्या वापरुनवापरून बघता बघता त्यांनी ही 'कामतनी वाडी' लोकाप्रियलोकप्रिय केली.
 
जपानमध्ये भारतीय रेस्टॉरंट सुरुसुरू करण्याचा त्यांचा अनुभवही वाचण्यासारखा आहे. अशा अनेक संपन्न अनुभवांमधून विठ्ठल कामत घडत गेले. घरातील सुसंस्कारामुळेसुसंस्कारांमुळे नीतिमान बनलेलंबनलेले हे व्यक्तिमत्त्व आणि त्याला कल्पक बुद्धीची व प्रचंड मेहनतीची जोड, हाच त्यांच्या यशाचा जादुई मंत्र. याच मंत्रानंमंत्राने आज त्यांना 'जगातील उत्कृष्ट इकोटेलचा मालक' या सन्मानापर्यंत पोहोचवलंयपोहोचवले आहे. 'सत्कार'मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विठ्ठल कामतांनी आख्ख्या जगात आदर- सत्कार मिळवला. 'एआरपोर्टएअरपोर्ट प्लाझा ते कामत प्लाझा ते द ऑर्किड' हा प्रवास तर अफलातून आहे. जिद्दीचा, मेहनतीचा, कल्पकतेचा आणि संयमाचा कस बघणारा हा प्रवास विठ्ठल कामतांनी यशस्वी केलायकेला आहे, आणि तो तितकयाचतितक्यायाच ताकदीनंताकदीने कागदावर उतरवलायउतरवला आहे.
 
मराठी उद्योजकाची ही यशोगाथा प्रत्येक मराठी माणसानंमाणसाने वाचाविशीचवाचावी अशीच आहे. मराठी साहित्यात या पुस्तकानंपुस्तकाने निश्चितच चांगली भर टाकली आहे. अनुभवसंपन्नतेतून उतरलेलंउतरलेले हे लेखन विठ्ठल कामतांनी अतिशय मनस्वीपणे साकारलंसाकारले आहे. अर्थात याचंयाचे बरंचसंबरेचसे श्रेय लेखन सहाय्यकसाहाय्यक शोभा बेंद्रे यांनाही. तीन खळग्यांच्या सध्या सर्वत्र पावभाजी, वडासांबार, इडली सांबारसाठी वापरल्या जाणार्‍या चौकोनी 'कामत प्लेट'चे हे जनक. विठ्ठल कामतांना त्यांच्या पुस्तकाची प्लेटही छान जमलीयजमली आहे. रुचकर व पौष्टिक अशीहीअशी ही साहित्यिक थाळी वाचकांना नककीचनक्कीच पसंत पडेल.
 
पुस्तकाचा आकारहीआकार चौरस आहे. (चौरस आहाराचंआहाराचे प्रतीक म्हणून का?) मुखपृष्ठही देखणंदेखणे आहे. सतीश भावसार यांची चित्रंहीचित्रे मस्त आहेत. पदार्थ पाहून खावासा वाटेल, असा सजवला पाहिजे, हा धंद्यातील मंत्र पुस्तकाच्या निर्मितीतही वापरला गेलायगेला आहे.