"चित्रा मुद्गल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}चित्रा मुद्गल (जन्म : चेन्नाई, १० सप्टेंबर, १९४४) या एक [[हिंदी भाषा|हिंदी]] लेखिका आहेत. असे असले तरी त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. त्या एम.ए. (फाइन आर्ट) आहेत. सुधा होरास्वामीं या गुरूंकडून त्या भरतनाट्यम शिकल्या आहेत.
 
चित्रा मुद्‌गल यांची ४ कादंबर्‍याकादंबऱ्या, १४ कथासंग्रह, ३ नाटके, १० बालकथा-नाटके आणि इतर अन्य पुस्तके मिळून सुमारे ४२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या आवा या कादंबरीचा त्याच नावाचा मराठी अनुवाद वसुधा सहस्त्रबुद्धे यांनी केला आहे.
 
==चित्रा मुद्गल यांनी लिहिलेली पुस्तके==
ओळ ४६:
* जिनावर (कथासंग्रह)
* दुल्हिन (कथासंग्रह)
* पोस्ट बॉक्स नं. २०३ नालासोपारा (मराठी अनुवाद डॉ. वसुधा सहस्रबुद्धे, माधवी जोग)
* बाबू गाँव आ रहे हैं (कथासंग्रह)
* लपटें (कथासंग्रह)