"मुहूर्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
महुर्त या लेखाती मजकूर |
No edit summary |
||
ओळ १:
[[दिनमान|दिनमानाचा]] पंधराव्या भागास '''मुहूर्त''' म्हणतात. रात्रिमानाचेही तेवढेच मुहूर्त असतात.
*
* त्यानंतरचे ३ मुहूर्त - संगवकाळ
* त्यानंतरचे ३ मुहूर्त - मध्यान्हकाळ
* त्यानंतरचे ३ मुहूर्त - अपराण्हकाळ - [[श्राद्ध|श्राद्धासाठी]]
* त्यानंतरचे ३ मुहूर्त - सायंकाळ -हा कोणत्याही कर्मास प्रशस्त
[[मुहूर्त]] हा शब्द [[ऋग्वेद|ऋग्वेदामधे]] दोन ठिकाणी आला आहे. दोन्ही ठिकाणी त्याचा अर्थ ’थोडा काळ, थोडे क्षण’, मुहुर्त म्हणजे दिवसाचा पंधरावा भाग असाही अर्थ सांगितला जातो. दिवसाचे पंधरा आणि रात्रीचे पंधरा अशी
’जी [[कृत्ये]] काही विशिष्ट [[नक्षत्रे]] नक्षत्रांवर करावी असे सांगितले असेल ती कृत्ये त्या [[नक्षत्राच्या]] ज्या [[देवता]] असतील त्याच देवता असणा-या [[तिथीवर]] अथवा करणांवर आणि मुहूर्तांवर करण्यास प्रत्यवाय नसतो: त्यांच्या देवता समान असल्याकारणाने असे केल्याने कार्यसिद्धी होते.
ओळ १३:
मुहूर्त म्हणजे, एखादे शुभ कृत्य करण्याला विहित असा काल. मुहुर्ताला [[ग्रह]] बारा भाव (म्हणजे कुंडलीतील १२ स्थाने) आणि [[राशी]] यांची माहिती असणे आवश्यक असते.
[[मुहूर्तमुक्तावली]]त कोणती कृत्य कधी करावीत त्याबद्दलचे नियम सांगितले आहेत. प्राचीनकाळी
[[मुहूर्तचिंतामणी]] ग्रंथात नक्षत्रांप्रमाणे वारांनाही
{{विस्तार}}
ओळ २३:
[[वर्ग:हिंदू कालमापन]]
[[वर्ग:भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका]]
[[वर्ग:हिंदू पंचांग]]
[[वर्ग:हिंदू दिनदर्शिका]]
[[वर्ग:हिंदू पंचांग]]
|