"प्रकाश भातम्ब्रेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
 
त्यांनी हिंदी विषयात [[कोल्हापूर विद्यापीठ|कोल्हापूर विद्यापीठातून]] बी.ए. तर [[राजस्थान विद्यापीठ|राजस्थान विद्यापीठातून]] एम.ए. केले. महाराष्ट्र सरकारची नोकरी सोडून मग ते राजस्थान सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागात गेले. या काळात कादम्बिनी, धर्मयुग, साप्ताहिक हिंदुस्तान, सारिका आदी नियतकालिकांतून त्यांचे अनुवाद प्रसिद्ध होत होते. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मग चांगल्या साहित्याचा अनुवाद करणे हेच त्यांचे ध्येय बनले आणि [[अरविंद गोखले]], [[अरुण साधू]], [[आशा बगे]], [[गंगाधर गाडगीळ]], [[चिंतामणी त्र्यंबक खानोलकर|चिं.त्र्यं. खानोलकर]], [[जयवंत दळवी]], [[जी.ए. कुलकर्णी]], [[ना.सी. फडके]], [[पु.भा. भावे]], [[बाबूराव बागूल]], [[माधव कोंडविलकर]], [[विजया राजाध्यक्ष]], [[विद्याधर पुंडलिक]], [[सुभाष भेंडे]], .. अशा किती तरी नामवंत लेखकांच्या कथा वा कविता त्यांनी हिंदीत अनुवादित केल्या.
 
==भातम्ब्रेकरांनी हिंदीत अनुवादिलेली काही मराठी पुस्तके==
* पांगिरा (मूळ मराठी लेखक - [[विश्वास पाटील]])
* लाव्हा (मूळ मराठी लेखिक - [[ह.मो. मराठे]])
* स्वरसम्राट दीनानाथ मंगेशकर (मूळ मराठी लेखिका - [[वंदना रवींद्र घांगुर्डे]])
*
*
 
 
 
 
 
{{DEFAULTSORT:भातम्ब्रेकर,प्रकाश}}