"हरी नरके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
विशेषणे काढली |
|||
ओळ ८:
प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. '''महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा''' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग लिहितात. फेसबुकवही ते लिखाण करतात.
प्रा. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला. हे लेख काही वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रा. हरी नरके यांचा [[अनिता पाटील]] यांच्याशी ब्लॉगवरून वादविवाद झाले. [[मराठा]] आणि [[कुणबी]] एकच आहेत की दोन या मुद्यावर प्रामुख्याने हा वाद होता.
हरी नरके यांनी फुले-आंबेडकर कोश लिहायला सुरुवात केली आहे. या कोशात
१. या कोशात फुले-आंबेडकर यांच्या साहित्य ग्रंथांचा व अन्य लेखनाचा चिकित्सक परिचय दिलेला असेल.
२. त्यांच्या जीवनकार्यावर आणि साहित्यावर लिहिले गेलेले सर्व ग्रंथ, प्रामुख्यानं (मराठी, हिंदी, इंग्रजी) यांचा परिचय दिलेला असेल. केवळ ग्रंथसूची नव्हे तर त्या त्या पुस्तकात नेमके काय आहे, तो किती दर्जेदार ऐवज आहे याचा शोधपर धांडोळा या कोशात असेल.
३. फुले-आंबेडकर चळवळीच्या इतिहास साधनांची, दस्तावेजांची विस्तृत माहिती या कोशात असेल. हे दस्तावेज कुठल्या व्यक्ती, संस्था, वाचनालये, ग्रंथालये यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि तिथवर कसे पोहोचायचे याबाबत संपर्क-साधन व्यक्ती, संस्था यांचीही माहिती या कोशात असेल.
४. एम. फिल., पीएच.डी., किंवा पोस्ट डॉक्टरल रिसर्चसाठी देशात आणि देशाबाहेर फुले-आंबेडकर यांच्याविषयक झालेले सर्व काम कोशात नमूद असेल. या कामांचा नेमका धांडोळा या कोशात एकत्र मिळेल.
५. या विषयाच्या संदर्भात नवे कोणते काम करता येणे शक्य आहे, कोणते काम अजून बाकी आहे याचीही माहिती या कोशात असेल.
६. आणखी कितीतरी नवीन अन्य बाबी या कोशात समाविष्ट असतील.
==लेखांचे विषय==
|