"महाराणा प्रताप" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो 2405:204:90A9:2470:4956:E61A:3AF0:8351 (चर्चा) यांनी केलेले बदल ज यांच्... |
|||
ओळ ३५:
=== राज्याभिषेक ===
[[इ.स. १५६८]] मध्ये, [[उदयसिंह दुसरे]] यांच्या [[चित्तोड]] राज्यावर मुघल सम्राट [[अकबर]] चाल करून आला. या हल्ल्यात राजे उदयसिंह आणि मेवाडचे राज घराणे किल्ल्यावर शत्रूला ताबा मिळण्याआधी निसटले. उदयसिंह यांनी १५५९ मध्ये [[उदयपूर]] शहराची स्थापना केली. महाराज उदय सिंह आणि त्यांची सर्वात प्रिय राणी भातियानी यांचा मुलगा जगमल याने त्यांच्या नंतर राज्यकारभार सांभाळावा अशी महाराजा उदयसिंह यांची इच्छा होती, पण राजे उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र प्रताप याने परंपरेनुसार राज्य कारभार सांभाळावा अशी सर्व वरिष्ठ मंत्र्यांची इच्छा होती. प्रताप यांच्या राज्याभिषेकाआधी मुख्यमंत्री चुंदावट आणि तोमर रामशाह यानी जगमलला राजवाड्याबाहेर घालवून दिले आणि प्रताप यांस मेवाडचा राजा म्हणून घोषित केले. प्रताप यांची त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजा होण्याची तयारी नव्हती पण राज्यातील मंत्र्यानी जगमल राज्य करण्यास असमर्थ असल्याचे प्रताप यांस पटवून दिले.
==महाराणा प्रताप यांच्यावरील मराठी पुस्तके==
* महाराणा प्रताप - एक ऐतिहासिक अध्ययन (डॉ. नरसिंह परदेशी-बघेल)
*
*
*
*
[[वर्ग:राजस्थान]]
|