"भारताचे राष्ट्रपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
'''भारताचा राष्ट्रपती''' हा [[भारत]] देशाचा [[राष्ट्रप्रमुख]] आहे. राष्ट्रपती हा [[भारत सरकार|सरकारचा]], [[भारताची संसद|संसदेचा]] व न्यायसंस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो [[भारतीय सशस्त्र सेना|भारतीय सेनेचा]] लष्करप्रमुख देखील आहे.
 
[[भारताचे संविधान|भारताच्या संविधानानुसार]] राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या [[लोकसभा]] व [[राज्यसभा]] तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधान मंडळाच्या विधानसभा व विधान परिषद ह्या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. तसेच संसदेला महाभियोग चालवूनचालवूनच फक्त त्यांना मुदत संपायच्या आधी पदावरून दूर करता येते. [[नवी दिल्ली]]मधील [[राष्ट्रपती भवन]] हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.
 
==यादी==
१९५० सालच्या पदनिर्मितीनंतर आजवर १३ व्यक्ती भारताचे राष्ट्रपती राहिले आहेत.
* (*) हे चिन्ह व गहुवर्णाचागहूवर्णाचा पार्श्वरंग काळजीवाहू राष्ट्रपती दर्शवतो.
 
{| class="wikitable sortable" style="text-align:center" width="98%"
ओळ २५:
| १३ मे १९६२
| डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]]
|align="left"|[[बिहार]]मधील राज्याचे रहिवासी असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.hinduonnet.com/2002/05/07/stories/2002050700690800.htm |शीर्षक=डॉ.राजेंद्र प्रसाद (इंग्रजी मजकूर) |accessdate=30 November 2008 |work=The Hindu |location=India |दिनांक=७ मे १९५२ }}</ref><ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.time.com/time/magazine/article/0,9171,811816,00.html |शीर्षक=
गणतंत्र दिवस (इंग्रजी मजकूर) |accessdate=30 November 2008 |work=Time |दिनांक=६ फेब्रुवारी १९५०}}</ref> ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.hindu.com/2006/12/10/stories/2006121013240200.htm |शीर्षक=राजेंद्र प्रसाद यांची जयंती साजरी केल्याकेली गेली (इंग्रजी मजकूर)| accessdate=३० नोव्हेंबर २००८ |work=The Hindu |location=India |दिनांक=१० डिसेंबर २००६ }}</ref>
|-
| २
ओळ ४२:
| ३ मे १९६९
| [[वराहगिरी वेंकट गिरी]]
|align="left"|डॉ. हुसेन ह्यांना [[पद्म विभुषणविभूषण]] व [[भारतरत्न]] हे पुरस्कार मिळाले होते.
|- style="background-color:Wheat"
| [[वराहगिरी वेंकट गिरी]] *<br/>(१८९४-१९८०)
ओळ ५१:
|align="left"|
|- style="background-color:Wheat"
| [[मोहम्मद हिदायत उल्लाहहिदायतुल्ला]] *<br/>(१९०५-१९९२)
|
| २० जुलै १९६९
| २४ ऑगस्ट १९६९
|
|align="left"|हिदायतराष्ट्रपती उल्लाहहोण्यापूर्वी हिदायतुल्ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.
|-
| ४
ओळ ८६:
| २५ जुलै १९७७
| २५ जुलै १९८२
| [[मोहम्मद हिदायत उल्लाहहिदायतुल्ला]]
|align="left"|
|-
ओळ १०२:
| २५ जुलै १९८७
| २५ जुलै १९९२
| [[शंकर दयाळशंकरदयाळ शर्मा]]
|align="left"|वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.
|-
| ९
| [[शंकर दयाळशंकरदयाळ शर्मा]] <br/>(१९१८-१९९९)
| [[Image:Shankar Dayal Sharma 36.jpg|100px]]
| २५ जुलै १९९२
| २५ जुलै १९९७
| [[के.आर. नारायणन]]
|align="left"|ृराष्ट्रपती होण्यापूर्वी शर्मा हे [[मध्य प्रदेश]]चे राज्याचे मुख्यमंत्री होते.
|-
| १०