"कठपुतळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर लेखातील मजकूर
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
 
[[चित्र:Puppettheatre.JPG|right|thumb|150px|[[व्हिएतनाम]]मधील पाण्याची बाहुली]]
'''कठपुतळी''' म्हणजे लाकडापासुनलाकडापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या बाहुल्या. या बाहुल्यांचे हात आणि पाय हे हलविता येतात. त्यांना रंगही दिलेला असतो आणि कठपुतळ्यांनावेशभूषाही निरनिराळीअसते. वेशभुषापणया करतात.त्यांनाबाहुल्यांना बारीक आणि लांबुनलांबूनदिसणाऱ्यादिसणारे दोऱ्याधागे बांधुनबांधून त्या नाचविल्या जातात. कठपुतळ्या चालविणारा [[कठपुतळीकार]] पडद्याआडुनपडद्याआडून हे काम बोटांच्या व हातांच्या साहाय्याने करीत असतो. तो लोकांना दिसत नाही. एखादाबाहुल्यांच्या हालचालीतून प्रसंग/नाट्य त्याद्वारे रंगविल्यारंगविले जाते. बहुदा, पडद्यामागे बहुधा दुसरा इसम त्या नाटकातले संवाद बोलीतबोलत असतो. त्यानुसार, कठपुतळीकार हा बाहुल्या नाचवितो. त्यानेअशा प्रकारे हालणार्‍या चालणार्‍या बाहुल्यांच्या साह्याने एखाद्या नाटकातील वा पुराणातील प्रसंग सादर केल्याकेला जातो.
 
वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या बनवुनबनवून त्या वापरल्या जातात व त्यायोगे लोकरंजन केले जाते.
 
[[भारत|भारतात]] हे एक मनोरंजनाचे व लोककलेचे साधन आहे.
 
के.एस. गोडे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बाहुली कलावंत आहेत.
 
मीना नाईक यांचे [[वाटेवरती काचा गं]] हे बालकांच्या लैंगिक शोषणवरील बाहुली नाट्य आहे. १४ नोव्हेंबर २००० ते २०१२ पर्यंत या [[नाटक|नाटकाचे]] पाचशेहून अधिक प्रयोग झाले.
 
पुणे शहरात ९ मे २०१७ रोजी पहिले बाहुली नाट्य संमेलन झाले. त्यावेळी गोडे यांना जीवनगौरव पुरस्कार दिला गेला.
 
[[वर्ग:लोककला]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कठपुतळी" पासून हुडकले