"यवतमाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्ग
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
|नाव = यवतमाळ (Yeotmal)
|स्थानिक = येवती
|प्रकार =
ओळ २७:
}}
{{जिल्हा शहर|ज=यवतमाळ जिल्हा|श=यवतमाळ}}
'''यवतमाळ''' (Yavatmal/Yeotmal) शहर हे [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. २०११च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या १,२२,९०६ इतकी आहे. हे शहर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून येथे [[कापूस]] पिंजण्याचे आणि दाबून त्याचे गठ्ठे बनवायचे उद्योग आहेत. त्यामुळे यवतमाळला ''कापसाचे शहर'' म्हटले जाते.येथे जवळच लोहारा येथे एमआयडीसी (महाराष्ट् इंडस्ट्रियल काॅरपोरेशनने बनवलेली औद्योगिक व्यावसायिकांची उद्योग-वसाहत) आहे.
 
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
"https://mr.wikipedia.org/wiki/यवतमाळ" पासून हुडकले