"दिलीप प्रभावळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो 111.91.47.17 (चर्चा) यांनी केलेले बदल निनावी यांच्या आवृत्तीकडे पूर... |
|||
ओळ ११०:
* [[छोटा मूँह और बडी बात]]
* [[नॉक नॉक कौन हैं]]
==एकपात्री==
दिलीप प्रभावळकर हे 'चिमणराव ते गांधी' हा एकपात्री प्रयोग सादर करतात.
या एकपात्रीतून 'चिमणराव' या मुंबई दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकेपासून सुरू झालेला प्रभावळकरांच्या कारकिर्दीचा प्रवास दृक-श्राव्य माध्यमातून उलगडत जातो. काही दुर्मीळ दृश्यफिती, प्रत्येक व्यक्तिरेखा सादर करताना अभिनेता म्हणून करावी लागलेली तयारी, संबंधित भूमिका साकारताना घडलेल्या रंजक कथा, मोजक्या भूमिकांचे उत्स्फूर्त सादरीकरण आणि कलाकार म्हणून घडविणारे, समृद्ध करणारे अनुभव... असे प्रभावळकरांच्या व्यक्तिरेखेचे अनेक अनवट पैलू या एकपात्रीच्या निमित्ताने सामोरे येतात.. चिमणराव, चेटकीण, नाना कोंबडीवाला, 'नातीगोती' नाटकातील काटदरे, 'चौकट राजा'मधील नंदू, 'सरकारनामा'मधील अण्णा यासारख्या अनेक व्यक्तिरेखा प्रभावळकर यांनी नर्मविनोदी शैलीत उलगडतात. तसेच, त्या भूमिका साकारतानाचे किस्से अन् काही संवेदनशील आठवणी सांगत ते प्रेक्षकांना अंतर्मुख करतात.
==दिलीप प्रभावळकर लिखित पुस्तके==
|