"पांडुरंग वैजनाथ आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो नंदकिशोर म कुबडे (चर्चा) यांनी केलेले बदल [[User:Kanhaiy... |
No edit summary |
||
ओळ २४:
'''पांडुरंगशास्त्री आठवले''' ऊर्फ दादा आठवले (जन्म : [[ऑक्टोबर १९]], [[इ.स. १९२०|१९२०]]; मृत्यू
==जीवन==
पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म [[ऑक्टोबर १९]], [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी [[रोहे]] या कोकणातील गावी झाला. पारंपारिक शिक्षणाबरोबर 'सरस्वती संस्कृत पाठशाळेत' [[संस्कृत]] व्याकरणाबरोबर [[न्याय]], [[वेदांत]], [[साहित्य]], त्याचबरोबर [[इंग्लिश भाषा]] साहित्याचा अभ्यास
==पत्नी==
==पुरस्कार==▼
पांडुरंगशास्त्री आठवले यांचा विवाह १९४४ साली रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी येथील निर्मलाताई सिधये यांच्याशी झाला. निर्मलाताईंनी स्वाध्याय परिवाराच्या रचनात्मक कार्यातही दादांना भक्कम साथ दिली. स्वाध्याय कार्यातील बंधु-भगिनींना तसेच तत्त्वज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन कायम लाभत होते. दादांच्या देहावसनानंतर ताई ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठात वास्तव्याला होत्या. ३ ऑगस्ट १९२६ रोजी जन्मलेल्या निर्मलाताई आठवले यांचे वयाच्या ९०व्या वर्षी ३१ जानेवारी २०१७ रोजी निधन झाले.
▲==पुरस्कार==
[[इ.स. १९९२]] मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार देतांना तेव्हाचे [[राज्यपाल]] [[चिदंबरम सुब्रमणियम]] म्हणाले होते ' विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित
==संदर्भ==
|