"अशोक कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. अशोक प्रभाकर कामत (जन्म : १० जानेवारी. इ.स. १९४२) हे एक मराठी साहित्यिक आणि संशोधकसंतवाङ्‌मयाचे चिकित्सक अभ्यासक आहेत.
 
==अशोक कामत यांची शैक्षणिक कारकीर्द==
ओळ २८:
* सदस्य, मराठी परीक्षा समिती, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, १९८४-१९८७
* अध्यक्ष, भारतीय विद्याभवन हरिकथा कीर्तन महाविद्यालय समिती, आळंदी, १९८७-१९८९
* सदस्य, नियामक मंडळ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, १९८०पासून २००१पर्यंत/अध्यक्ष, परीक्षा समिती १९८०पासून २००६पर्यंत/अध्यक्ष, विद्यासमिती – शिक्षणसमिती २००१पासून पुढे/कार्यकारी विश्वस्त २००८पासून पुढे.
 
==अशोक कामत यांनी लिहिलेली पुस्तके==
* जीवनाची स्मरणयात्रा (आत्मचरित्र)
 
==पुरस्कार==
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे साहित्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारा पुरस्कार (२९-१०-२०१४) : पाच हजार रुपये रोख, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अशोक_कामत" पासून हुडकले