"पक्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 106.79.221.83 (चर्चा) यांनी केलेले बदल यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेल...
(चर्चा | योगदान)
ओळ ७०:
 
== भारतीय पक्षी ==
पक्ष्यांच्या ८५०० पैकी भारतात एकूण १२०० जातीचे पक्षी आढळतात. स्थानिक जातींप्रमाणेच स्थलांतरित जातींचीही संख्या पुष्कळ आहे. कावळा, कबूतर व चिमणी हे भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे पक्षी आहेत. भारतात आढळणार्‍या पक्ष्यांची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठी-इंग्रजीत आहेत. त्यांपैकी काही ही :-
* निसर्गाचे मित्र (दैनिक सकाळमध्ये आठवड्यातून एकदा असे सतत तीन वर्षे प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह; लेखक मिलिंद गुप्ते)
* A Pictorial guide to the Birds of the Indian Subcontinent ( इंग्रजी; डॉ. सलीम अली आणि एस. डिलॉन रिप्ले)
 
== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पक्षी" पासून हुडकले