"संचेती हॉस्पिटल (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| आंतरराष्ट्रीय =
}}
'''{{लेखनाव}}''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातल्या [[पुणे]] शहरातील [[शिवाजीनगर, पुणे|शिवाजीनगर]] भागात असलेले मोठेअस्थिरोग रुग्णालय आहे. याची स्थापना डॉ. कांतिलाल संचेती (जन्म : २४ जुलै, इ.स. १९३६) यांनी केली. दारिद्र्‍यालातोंड देत,शिक्षणासाठी कमा करत त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जनचा अभ्यासक्रम चिकाटीने पूर्ण केला. १९७२ साली त्यांनी १० खाटांचे रुग्णालय सुरू केले आणि हळूहळू ते वाढवत २०० खाटांपर्यंत नेले.
 
आता रुग्णालयाबरोबरच तेथे संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अॅन्ड रिहॅबिलिटेशन ही संस्था आहे. या संशोधन केंद्राला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची मान्यता आहे.
 
 
==पुरस्कार==
*अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार
* पुण्याच्या शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सत्कार (६-९-२०१६)
 
{{विस्तार}}