"प्रमोद आडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
* मराठीतले पहिले शायर [[भाऊसाहेब पाटणकर]] यांच्या 'जिंदादिल' या मराठी शेरोशायरीच्या कार्यक्रमाचे सादरीकरण.
* २०१३ साली सासवड येथे झालेल्या ८७व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे आडकर हे ’निवडणूक अधिकारी’ होते.
* प्रमोद आडकर हे [[अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद]]ेच्या [[पुणे]] शाखेचे सदस्य आहेत. कोशाध्यक्षाच्या अनुपस्थितीत वार्षिक खर्चाचा ताळेबंद आणि अंदाजपत्रक मंजूर करण्याच्या अन्य सभासदांच्या कृतीला आक्षेप घेतल्याचे जाहीरपणे सांगितले आणि त्यामुळे परिषदेची बदनामी झाली, या आरोपावरून प्रमोद आडकर यांची परिषदेच्या सभासदपदावरून हकालपट्टी करण्यात आली. (२४ जुलै २०१६).
 
==आडकरांना मिळालेले पुरस्कार आणि झालेले सन्मान==