"पंकजा मुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६५:
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
 
}}</ref> दुष्काळी परिस्थितीत निर्माण झाली असताना राज्यातील आघाडी सरकारने मात्र दुष्काळी जिल्ह्य़ांतजिल्ह्यांत बीडचा समावेश केला नाही म्हणून खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह आमदार पंकजा पालवे मोर्चाचे नेतृत्व केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=225281:2012-05-06-19-23-22&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
| शीर्षक =खासदार मुंडेंच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये आज दुष्काळी मोर्चा
ओळ १९४:
| ॲक्सेसदिनांक =८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
 
* पंकजा मुंडे यांनी शाळांकरता खरेदी केलेली चिक्की आरोग्याला घातक असल्याचे सिद्ध झाले. चिक्कीचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी खूप घाई करून आपल्या मर्जीतल्या संस्थांना दिले होते.
==राजकीय महत्त्वाकांक्षा==
पंकजा मुंडेंनी निवडून आल्या आल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला. पण भाजपच्या धुरीणांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.
 
==पंकजा मुंडे यांच्यावरील जनतेचे आक्षेप==
* पंकजा मुंडे यांनी शाळांकरता खरेदी केलेली चिक्की आरोग्याला घातक असल्याचे सिद्ध झाले. चिक्कीचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी खूप घाईघिसाडघाई करून आपल्या मर्जीतल्या संस्थांना दिले होते.
* शनिशिगणापूरला चौथर्‍यावर स्त्रियांना प्रवेश न देण्याची प्रथा चालू ठेवावी असे पंकजा मुंडे यांचे मत होते. पण जेव्हा उच्च न्यायालयाच्या आदेशाने चौथर्‍यावर स्त्रियांना प्रवेश मिळाला तेव्हा घाईघाईने पंकजा मुंडे यांनी शनीला तैलाभिषेक केला.
* दुष्काळाने होरपळणार्‍या लातूर शहराला रेल्वेने पाणी पोहोचल्यावर लगेच पंकजा मुंडे यांनी तेथे चाललेल्या कालव्याच्या कामाजवळ जाऊन स्वतःचा सेल्फी काढला. यावर जनतेने खूप टीका केली.