"वसंत सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''वसंत सोमण''' हा उमदा कलाकार मराठी रंगभूमीवरचे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकीर्दीत वसंत सोमण यांनी प्रायोगिक नाटक, बालनाट्य आणि व्यावसायिक रंगभूमीवर काही मोजक्याच, पण संस्मरणीय भूमिका केल्या. काही नाटकांचे दिग्दर्शनही केले. २ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांचे अकाली व आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या रत्नाकर[[रत्‍नाकर मतकरी]], [[प्रतिभा मतकरी]], [[दिलीप प्रभावळकर]] प्रदीप भिडे, प्रभाकर सावंत, [[कमलाकर नाडकर्णी]], विनोद भट, अरविंद औंधे, युधिष्ठिर वैद्य, वगैरे मित्रमंडळींनी एकत्र येऊन वसंत सोमण मित्रमंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे दरवर्षीवसंत सोमण सारखीच जी माणसे झगमगाटापासून दूर राहून महत्त्वाचे काम करणाऱ्याकरणार्‍या प्रयोगशील समाजाभिमुख रंगकर्मींना 'वसंत सोमण पुरस्कार' देऊन गौरवण्याची प्रथा सुरू केली. हा पुरस्कार दरवर्षी २ ऑगस्ट किंवा त्याच्या आसपासच्या सोईस्कर दिवशी दिला जातो. इ. स.१९९७पासून सुरुवात झालेल्या या पुरस्कारांनी आत्तापर्यंत(२०११) गौरवलेल्या कलावंतांची नावे :
 
* १९९७ : विजय केंकरे : हे व्यावसायिक आणि प्रायोगिक दिग्दर्शक आहेत.
* १९९८ : राजीव विजय शिर्के : अभिनयाचे अंग असतानाही त्याने कायम पडद्यामागची संयोजकाची भूमिका स्वीकारली.
* १९९९ : संभाजी भगत
* २००० : कांचन सोनटक्के
* २००१ : निखिल रत्‍नपारखी : निखिल उत्तम अभिनेता आहे, पण पैशासाठी कुठल्याही भूमिका स्वीकारून त्यांनीे आपला छाप होऊ दिलेला नाही. उलट बुद्धिमान नट म्हणून त्यांची ओळख आहे.
* २००१ : निखिल रत्नपारखी
* २००२ : संदेश कुलकर्णी
* २००३ : चेतन दातार : हे लेखक-दिग्दर्शक असले, तरी हाडाचे कार्यकर्ते होते, म्हणूनच ते ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेची धुरा सांभाळून होते.
* २००३ : चेतन दातार
* २००४ : विद्या पटवर्धन
* २००५ : उदय पंडित
ओळ १६:
* २०१० : चंदाताई तिवाडी
* २०११ : अप्पासाहेब धाडी
* सदानंद बोरकर विदर्भात झाडीपट्टी रंगभूमीवर कार्यरत आहेत.
 
 
 
 
[[वर्ग:इ.स. १९९६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वसंत_सोमण" पासून हुडकले