"कमलाबाई रघुनाथराव गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
== कौटुंबिक माहिती ==
कमलाबाई या [[दुर्गाबाई कामत]] आणि [[मुंबई]]<nowiki/>च्या [[जे.जे स्कूल ऑफ आर्ट्स|जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सआर्ट्‌स]]<nowiki/>मधील प्राध्यापक [[आनंद नानोसकर]] यांची कन्या होत. त्यांनी [[रघुनाथ गोखले]] यांच्याशीहे लग्नत्यांचे केलेपती. [[चंद्रकांत रघुनाथ गोखले|चंद्रकांत गोखले]], [[लालजी गोखले]] व [[सूर्यकांत गोखले]] ही त्यांची तीन मुले होत. लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे दोघे तबला वादकतबलावादक होते तर चंद्रकांत गोखले चित्रपट आणि नाट्य अभिनेता होते. चंद्रकांत गोखले यांचा मुलगा [[विक्रम गोखले]] हा देखील चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे.
 
==कमलाबाईगोखले यांची भूमिका असलेले चित्रपट==
* अफ़गान अबला (१९३४)
* अंबरीश (१९३४)
* अल्लादीन और जादुई चिराग (१९५२)
* आख़री ग़लती (१९३६)
* एक नज़र (१९७२)
* औरत का दिल (१९३३)
* कृष्ण सुदामा (१९३३)
* ग़रीब का लाल (१९३९)
* गहराई (१९८०)
* गुणसुंदरी सुशीला (१९३४)
* चंद्रहास (१९३३)
* चाबुकवाली (१९३८)
* चार चक्रम (१९३२)
* देवी देवयानी शर्मिष्ठा (१९३१)
* नवजीवनम कमला (१९४९)
* नास्तिक कमला (१९५४)
* नीति विजय (१९३२)
* प्रभुका प्यारा (१९३६)
* बॅरिस्टर्स वाईफ़ (१९३५)
* बाल्यकालसखी (१९६७)
* बिख़रे मोती (१९३५)
* बे ख़राब जन (१९३६)
* भूतियो महाल (१९३२)
* भूल भुलैयाँ (१९३३)
* भोला शिकार (१९३३)
* मिर्ज़ा साहिबाँ (१९३३)
* मोहिनी भस्मासुर (१९३१)
* राजरानी मीरा (१९३३)
* लाल-ए-यमन लालारुख (१९३३)
* शैल बाला (१९३२)
* सोना चाँदी (१९४६)
* स्टंट किंग (१९४४)
* स्ट्रीट सिंगर (१९३८)
* हक़दार (१९४६)
* हलचल (१९७१)
 
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री]]