"उर्मिला पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: दृश्य संपादन nowiki ? |
No edit summary |
||
ओळ १:
'''ऊर्मिला पवार''' ([[इ.स. १९४५]] - ) ह्या एक दलित मराठी लेखिका आहेत.
==जीवनपट==
महाराष्ट्र राज्यातील [[कोकण]] ह्या प्रांतात
उर्मिला पवार म्हणतात त्यानुसार २००० साली त्यांनी ' अबब! हत्ती ' नावाच्या छोट्यांच्या दिवाळी अंकात एक भाग लिहिला होता. तो छापून आल्यावर बाईंना आणखीन लिहावसे वाटले. 'चौथी भिंत' या पुस्तकात १९८९ साली त्यांनी लिहिलेली 'गोष्ट शैशवाची’ ही गोष्ट छापून आली. त्यानंतर त्या अधिकाधिक लिहू लागल्या.
उर्मिला पवारांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. लग्नानंतर त्या जिद्दीने पुढे शिकल्या. त्यांनी आंबेडकरी चळवळीत भाग घेतला, संघटना बांधल्या. त्यांनी मराठी वाङ्मय ह्या विषयात पदव्युत्तर पदविका मिळवली.
ऊर्मिला पवार पुढे [[महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम खाते|महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात]] नोकरीला लागल्या.(संदर्भ?)
उर्मिला पवार ११-१२ वर्षे वयाच्या असताना त्यांचे कुटुंब बौद्ध झाले.
==पुस्तके==
# डॉ. आंबेडकर जीवन कालपट - सहलेखिका, ५ डिसेंबर २००३, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, ▼
# सहावें बोट (कथासंग्रह) १९८८, साहित्य सांस्कृतिक मंडळ, मुंबई ▼
# चौथी भिंत (कथासंग्रह) १९८९, संबोधी प्रकाशन, गोरेगाव(पूर्व) मुंबई ▼
# उदान (भांषांतर) बौद्ध तत्त्वज्ञानपर कथा १९८९, सुगावा प्रकाशन, ८६१ सदाशिव पेठ पुणे - ४११०३० ▼
# आम्हीही इतिहास घडवला - आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांचे योगदान (संशोधन) सहलेखन, पहिली आवृत्ती १९८९, स्त्री उवाच, दुसरी आवृत्ती सुगावा प्रकाशन.
# मॉरिशस एक प्रवास (प्रवासवर्णन) १९९४, सुगंधा प्रकाशन, मुंबई ▼
# दोन एकांकिंका - एलास पावन्यात बसा बसा व मुक्ती - १९९६, समता प्रकाशन, मुंबई - ▼
# आयदान (आत्मकथन) २००३ पहिली आवृत्ती - ७ पुनर्मुद्रणे प्रकाशित, ग्रंथाली मुंबई
▲# डॉ. आंबेडकर जीवन कालपट - सहलेखिका, ५ डिसेंबर २००३, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई,
# हातचा एक (कथासंग्रह) जुलै २००४, अक्षर प्रकाशन, माहीम, मुंबई - १६▼
# आयदान (इंग्रजी भाषांतर, कोलंबिया विश्वविद्यालय) २००९, कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस, न्यूयॉर्क
# आयदान (हिंदी भाषांतर) वाणी प्रकाशन, नवी दिल्ली
▲# चौथी भिंत (कथासंग्रह) १९८९, संबोधी प्रकाशन, गोरेगाव(पूर्व) मुंबई
▲# मॉरिशस एक प्रवास (प्रवासवर्णन) १९९४, सुगंधा प्रकाशन, मुंबई
▲# सहावें बोट (कथासंग्रह) १९८८, साहित्य सांस्कृतिक मंडळ, मुंबई
==पुरस्कार==
|