"शीतल तळपदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
दुवे, बांधणी खूणपताका: दृश्य संपादन nowiki ? |
No edit summary |
||
ओळ ५:
==प्रकाशयोजनाकार==
त्यात शीतल तळपदे ''माध्यम''साठी नाट्यस्पर्धेमधील नाटकात छोटी भूमिका करीत असताना प्रयोगाच्या वेळी ठरविलेला प्रकाशयोजनाकार न आल्याने तळपदे यांनी त्या नाटकाची प्रकाशयोजना केली. त्यास बक्षीस मिळाल्यावर त्यांनी प्रकाशयोजनाकाराचे काम करणे सुरू केले.
==अधिकृत प्रकाशयोजनाकार==
पुढे नरसी मोनजी कॉलेजच्या एकांकिकांची प्रकाशयोजना शीतल तळपदेच करू लागले. ती बघून महेंद्र जोशी यांनी ‘एक शक’ या हिंदी नाटकाची जबाबदारी तळपदेंवर सोपवली. मानसोपचारतज्ज्ञ व त्याचा रुग्ण यांच्यातील नाट्यपूर्ण संघर्षांचा वेध घेणारे हे नाटक होते.
==शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना असलेली नाटके==
* असा मी असा मी
* एक शक (हिंदी)
* एका लग्नाची गोष्ट
* किमयागार (मराठी संगीतिका)
* खेलय्या (गुजराथी संगीतिका)
* चंद्रपूरच्या जंगलात
* ज्याचा त्याचा विठोबा
* ढॅण ट ढॅण
* ताथैया (हिंदी)
* तुंबारा’
* तू तर चाफेकळी
* मी शाहरूख मांजरसुंभेकर
* रस्ते
* राजा सिंह (बालनाट्य)
* लोच्या झाला रे
* हाच खेळ उद्या पुन्हा
* हा शेखर खोसला कोण?
|