"गजानन सरपोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो दुवा |
No edit summary |
||
ओळ ३:
गजाजन सरपोतदारांनी फिरते उपाहारगृह ही संकल्पना [[पुणे|पुण्यामध्ये]] पहिल्यांदाच राबवली.
ते राजकारणीही होते. अॅडव्होकेट [[गं.नी. जोगळेकर]] यांच्याविरुद्ध ते निवडणुकीला उभे होते, पण थोड्या मतांनी हरले.
पुण्यातील सेनापती बापट रोडलगतच्या शेती महामंडळ चौकापासून विखे पाटील शाळेकडे जाणार्या रस्त्याला गजानन सरपोतदार रोड हे नाव आहे.▼
▲पुण्यातील सेनापती बापट रोडलगतच्या शेती महामंडळ चौकापासून विखे पाटील शाळेकडे जाणार्या रस्त्याला चित्रपट निर्माते-दिग्दर्शक जगन्मित्र गजानन सरपोतदार
==चित्रपट निर्मिती==
Line ९ ⟶ ११:
* दुनिया करी सलाम (१९७९)
* सासू वरचढ जावई (१९८३)
==पुरस्कार==
* गजानन सरपोतदार यांच्या नावाने एक स्मृती पुरस्कार दिला जातो. डॉ. [[सदानंद मोरे]] यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
|