"सांगली जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ७२:
 
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.
 
==सांगली जिल्ह्यातील सहकारी बँका आणि पतपेढ्या (२०१०सालच्या डिसेंबरमधील स्थिती)==
सांगली जिल्ह्यात एकूण नागरी सहकारी बँकांची संख्या २५ असून त्यात २ हजार कोटीच्या ठेवी आहेत. २५ बँकांपैकी ५ बँकांचे परवाने रद्द झाले आहेत. रिझर्व्ह बँकेचे निर्बंध असलेल्या २ बँका आहेत. चार बँकांचे विलीनीकरण झाले आहे, तर दोन विलीकरणाच्या मार्गावर आहेत.
 
परवाना रद्द झालेल्या बँका : कुपवाड अर्बन, मिरज अर्बन, यशवंत. लॉर्ड बालाजी, वसंतदादा.
 
रिझर्व्ह बँकेचे निर्बंध असलेल्या बँका : कृष्णा व्हॅली, धनश्री महिला.
 
बंद पडून विलीनीकरण झालेल्या बँका : आष्टा अर्बन बँकेचे अपना बँकेत, पार्श्वनाथ बँकेचे कराड बँकेत, तर मुरघा राजेंद्र व आण्णासाहेब कराळे बँकांचे सारस्वत बँकेत विलीनीकरण झाले आहे.
 
===पतपेढ्या===
सांगली जिल्ह्यात एकूण १२०० पतसंस्था असून त्यात सुमारे ५०० कोटींच्या ठेवी आहेत. अडचणीतील पतसंस्था ८८ आहेत. चौकशी सुरू असलेल्या पतसंस्था ९६ तर प्रशासक व अवसायनातील संस्था २४० आहेत.
 
सांगली जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांपैकी ६८ नागरी सहकारी पतसंस्थांत ७९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले आहे.
 
जिल्ह्यातील २३ नागरी सहकारी पतसंस्थांतील २७ कोटी रुपयांच्या अपहारासाठी निरनिराळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर ४५ संस्थांची कलम ८८ अन्वये चौकशी सुरू आहे. जनलक्ष्मी, मुस्लिम अर्बन, संपत, साईनाथ महिला, सेंच्युरी अशा काही संस्थांवर फौजदारी कारवाई झाली आहे.
 
== जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==