"पिंपरी रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो चित्रस्थान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
'''पिंपरी रेल्वे स्थानक''' [[पुणे उपनगरी रेल्वे]]वरील [[रेल्वे स्थानक]] आहे.
 
पिंपरी भाजी मंडई आणि पिंपरी टपाल कार्यालय येथून अगदी जवळ रेल्वे स्टेशनच्या एका बाजूला आहेत तर पुणे-मुंबई रस्ता स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला आहे.
 
या रॆल्वे स्थानकाला दोन फलाट आहेत. [[पुणे उपनगरी रेल्वे|लोकल रेल्वेच्या]] सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय [[छत्रपती शिवाजी टर्मिनस|मुंबई]] कडून [[पुणे रेल्वे स्थानक|पुण्याकडे]] जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर तसेच पुणे-मुंबई [[सिंहगड एक्सप्रेस]] आणि मुंबई-[[कोल्हापूर रेल्वे स्थानक|कोल्हापूर]] [[सह्याद्रि एक्सप्रेस]] या लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबतात.
 
{{संदर्भनोंदी}}