"मंगळूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मंगळूर''' किंवा मंगलोर हे [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील एक शहर आहे.
 
हे शहर [[दक्षिण कन्नड जिल्हा|दक्षिण कन्नड जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. मंगळूराचे नाव मंगळूरु (किंवा मँगालूरु) करण्याचे ठरविलेघाटत आहे. मंगळूरात तूळू व कोंकणी भाषा बोलल्या जातात.
 
या गावात तयार होणारी मंगलोरी कौले भारतभर प्रसिद्ध आहेत.
 
[[वर्ग:दक्षिण कन्नड जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मंगळूर" पासून हुडकले