"शंकरबापू आपेगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो removed Category:पद्मश्री पुरस्कार विजेते; added Category:पद्मश्री पुरस्कारविजेते using HotCat |
No edit summary |
||
ओळ १:
'''शंकरबापू आपेगावकर''' ([[इ.स. १९११]] -
यांचे मूळ नाव ''शंकर शिंदे'' होते. यांचा मुलगा [[उद्धव शिंदे]]ही संगीतवादक आहे.<ref name="The Udhav Shinde Trio" />
शंकरबापू आपेगावकर यांचा जन्म [[अंबाजोगाई]] तालुक्यातल्या [[आपेगाव]] या छोट्या गावात इ.स. १९११मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना पखवाज वाजवायचा नाद होता.
==शंकरबापू आपेगावकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* पद्मश्री (१९८६)
* [[मराठवाडा]] संगीत कला अकादमीकडून गौरव (१९९०)
* मुंबईच्या स्वरसाधना समितीतर्फे सन्मान
{{DEFAULTSORT:आपेगावकर, शंकर}}
[[वर्ग:इ.स. १९११ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पखवाजवादक]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
|