"कुंवर नारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो removed Category:साहित्यिक; added Category:हिंदी साहित्यिक using HotCat |
No edit summary |
||
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = {{
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{
| पूर्ण_नाव = {{
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक =
ओळ ३१:
}}
'''{{
इ.स. १९५० सालापासून कुँवर नारायण यांनी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचे नाव हिंदीतील नवकाव्याशी जोडले गेले. कवितेबरोबरच त्यांनी विभिन्न साहित्यिक, वैचारिक आणि सांस्कृतिक विषयांवरही लेखन केले. त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे भारतीय व विदेशी भांषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
कुँवर नारायण हे विविध सांस्कृतिक संस्थांशी जोडले गेले आहेत.
==कुँवर नारायण यांनी लिहिलेली पुस्तके==
* अपने सामने (कविता)
* आकारों के आसपास (कथासंग्रह)
* आज और आजसे पहले (समीक्षा/वैचारिक)
* आत्मजयी (खंडकाव्य)
* इन दिनों (कविता)
* कोई दूसरा नही (कविता)
* चक्रव्यूह (कविता)
* तीसरा सप्तक (कविता)
* परिवेश (कविता)
* मेरे साक्षात्कार (समीक्षा/वैचारिक)
* वाजश्रवा के बहाने (काव्य)
* साहित्य के कुछ अंतर्विषयक संदर्भ (समीक्षा/वैचारिक)
* हम-तुम (कविता)
==कुँवर नारायण यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* कुमारन आशान पुरस्कार
* पद्मभूषण पुरस्कार (२००९)
* प्रेमचंद पुरस्कार
* मेडल ऑफ वॉर्सा युनिव्हर्सिटी (पोलंड)
* राष्ट्रीय कबीर सन्मान
* रोमचा आंतरराष्ट्रीय प्रमिओ फेरोनिआ पुरस्कार
* व्यास सन्मान
* शलाका सन्मान
* साहित्य अकादमी पुरस्कार
* ज्ञानपीठ पुरस्कार (२००५)
{{विस्तार}}
|