"संजीव चतुर्वेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जन्मतारीख
(चर्चा | योगदान)
ओळ १५:
* २०१२ मध्ये त्यांची [[अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था|अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत]] (एम्समध्ये) उपनिदेशकपदावर नेमणूक झाली.
* त्या कामाव्यतिरिक्त चतुर्वेदींवर AIIMS च्या मुख्य दक्षता अधिकार्‍याचे कामही सोपविण्यात आले.
* १२वी बदली बदली दिल्लीतील [[अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था|अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत]] (एम्समध्ये) मुख्य दक्षता अधिकारी म्हणून झाली. तेथे त्यांनी फक्त दोन वर्षांच्या कार्यकालात भ्रष्टाचाराचे १५०१८० हून अधिक घोटाळे उघडकीस आणले. बेकायदेशीरपणे परदेश दौरे करणार्‍या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते. त्यातील ७८ आरोपींना शिक्षा सुनावण्यात झाली आहे. त्याशिवाय, त्यांनी उघडकीस आणलेल्या ८७ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, तर २० प्रकरणांची चौकशी सीबीआय करते आहे.
* २०१४ साली आरोग्यसचिवांनी प्रामाणिक अधिकारी म्हणून चतुर्वेदींचा पदक देऊन सन्मान केला.
* भारतात दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकार आल्यानंतर चतुर्वेदींना दक्षता अधिकार्‍याच्या कामापासून मुक्त करण्यात आले. यावर अजूनही जनतेमध्ये आणि लोकसभेमध्ये चर्चा-वादविवाद सुरू आहेत.