"संजीव चतुर्वेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
बांधणी |
No edit summary |
||
ओळ १:
'''संजीव चतुर्वेदी''' हे [[भारतीय वन सेवा|भारतीय वन सेवेतील]] अधिकारी आहेत. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी बाहेर काढली. त्याची शिक्षा म्हणून त्यांच्या सातत्याने बदल्या करण्यात आल्या. त्यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा लावून त्यांना खोट्या आरोपांत गुंतवण्यात आले. दिल्लीतील [[अखिल भारतीय आयुर्विज्ञान
संजीव चतुर्वेदी यांना दक्षता अधिकार्याच्या पदावरून हटवून एम्सच्या संस्थेत उपसचिव करण्यात आले.
==संजीव चतुर्वेदी यांची कारकीर्द==
* सन १९९५ मध्ये अलाहाबादच्या मोतीलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून बी.टेक. ही पदवी मिळवली.
* इ.स. २००२ मध्ये आय.एफ.एस झाले.
* संजीव चतुर्वेदी यांची पहिली नियुक्ती कुरुक्षेत्र येथे मिळाली. तेथे त्यांनी हांसी-बुटाना कालवा बनवणार्या भ्रष्ट ठेकेदारांवर पोलीस केस केली.
* त्यांची बदली दिल्लीतील [[अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था|अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत]] (एम्समध्ये) मुख्य दक्षता अधिकारी म्हणून झाली. तेथे त्यांनी फक्त दोन वर्षांच्या कार्यकालात भ्रष्टाचाराचे १५० हून अधिक घोटाळे उघडकीस आणले.
(अपूर्ण)
==पुरस्कार==
|