"महानुभाव पंथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 106.79.146.194 (चर्चा) यांनी केलेले बदल Jamodekar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपद...
(चर्चा | योगदान)
ओळ ६८:
* [[नागराजबाबा]]
 
* भानुकवी जामोदेकर : हे मूळचे गोदमगाव (तालुका - बिलोली, जिल्हा - नांदेड) येथील आहेत . त्यांचा जन्म ८ जुलै १९२४ रोजी झाला. त्यांचे पाळण्यातले भास्कर असे ठेवले होते. त्यांची आई आजारपणाने लवकर वारली. पित्याला वाटले मी याचा सांभाळ करू शकत नाही त्यामुळे त्यांनी त्या बालकास पाण्याच्या प्रवाहात सोडून देण्याचे ठरविले. पण आयत्या वेळी दत्तराज बाबा जामोदेकर हे त्यावेळी भिक्षेच्या निमित्ताने तेथे आले आणि त्यांनी या बालकाला सांभाळण्याचे वचन दिले. त्यांनी या बालकास वाजीरगाव येथे आपल्या मठात आणले, व त्याचे संगोपन्केलेसंगोपन केले. पुढे भासकराबेभास्कराने महानुभाव पंथाचा अभ्यास केला आणि संन्यासाश्रम स्वीकारला.
 
भास्कर याला त्यांनायांना लहानपणापासून कविता आणि भजनाचा छंद होता. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी अनेक भजने रचली, आणि ते भानुकवी जामोदेकर म्हणून प्रसिद्धी पावले. पुढे त्यांनी परभणी जिल्ह्यातील बोरी येथे काल्‍लुरकरकल्लूरकर बाबांच्या सहवासात काही दिवस काढले. त्यांची काव्यप्रतिभा पाहून जुनी मंडळी फारच खुश झाली.
 
* बाभूल्गावकरबाबाबाभूळगांवकरबाबा शास्त्री
 
* परसरामबास : परसरमबास हे महानुभावीय साहित्याचे अभ्यासक होते. त्यांनी लीळाचरित्राची प्रत हरवल्यावर त्याची पामाणित प्रत तयार करण्याचे काम केले.पंथातील शाखांची निर्मिती करून त्यांच्या आचार्यांना महंतपद देऊन परसरामबास यांनी पंथात एकोपा टिकवला. परसरामबास यांच्या कार्याची ओळख्डॉ. भू.मा ठाकरे यांनी ’महानुभावी संशोधनाचार्य परसरामबास वाङ्‌मय आणि तत्त्वज्ञान’ या पुस्तकात करून दिली आहे.
 
==महानुभाव पंथाचे अभ्यासक==