"कोल्हाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
कोल्हाटी लोकांमध्ये काठे, दांडेकर, दुर्वे, देवळकर, निकनाथ, पाटेकर, लाखे, सोनटक्के आदी आडनावे असतात.
 
कोल्हाटी जमात अनेक जमातींच्या मिश्रणाने बनलेली आहे. यांच्यात मुख्य पोटभेद नऊ आहेत; ते म्हणजे मराठा, गुजराथी, आरे, गोपाळगणी, डुकरे ऊर्फ पोटरे, पाल ऊर्फ काणे, वळे ऊर्फ वळियार, हरका व मुसलमान. यांतीलकोल्ह्याट्यात पश्चिम महाराष्ट्रात राहणारी माळी किंवा लाखे कोल्हाटी व विदर्भ-मराठवाड्यातील भातू कोल्हाटी हे प्रमुख प्रकार आहेत.

माळी कोल्ह्याट्यात मुलींची लग्ने होतात. भातूंची लग्ने होत नाहीत, त्या मुली मालक करून राहतात.

गोपाळगणी स्त्रिया प्रामुख्याने वेश्याव्यवसाय करतात. इतर स्त्रिया चटया, फण्या, खेळणी, शिंगाच्या कलाकुसरीच्या वस्तू वगैरे करून तसेच गोंदवण्याचा धंदा करून आपली उपजीविका करतात. कोल्हाटी किंवा डोंबारी बहुधा रस्त्यावर कसरती करून दान मिळवतात. काही कोल्हाट्यांना त्यांच्या कसरती कामातील नैपुण्यामुळे पेशव्यांनी इनामी जमिनी दिल्या आहेत. नृत्य, गायन व तमाशा यांमध्ये कोल्हाटणी भाग घेतात. तमाशात जाणे आणि लावण्या म्हणणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे.
 
ढोलकी-फडात महार-मांग समाजाचे लोक असतात, तर संगीतबार्‍यांमध्ये कोल्हाटी. कोल्हाटी मुली सहसा शरीर विकत नाहीत, त्या तरुणांना नादी लावतात आणि सोडून देतात. त्या माणसाने तिच्या मुलाबाळांच्या सोयीसाठी नावावर जमीन केली तरच त्या राजी होतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कोल्हाटी" पासून हुडकले