"अब्दुल अझीझ रायबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो added Category:इ.स. १९२२ मधील जन्म using HotCat |
No edit summary |
||
ओळ १:
ए.ए. रायबा, पूर्ण नाव अब्दुल अझिझ रायबा (जन्म मुंबई : १० जुलै, इ.स.१९२२) हे एक मराठी चित्रकार आहेत. <br />
ते मूळचे कोकणी. वडील शिंपीकाम करीत. रायबा सुरुवातीला गुजराथी शाळेत गेले आणि नंतर मुंबईच्या अंजुमन-इ-इस्लाममध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. तिथे रायबांनी उर्दूवर प्रभुत्व मिळवले. ते पाहून त्यांच्या शिक्षकांनी त्यांना 'लेखक हो' म्हणून सुचवले. त्यातून रायबांनी काही काव्यलेखन केले व अल्लामा इक्बाल यांचे लिखाण इंग्रजीत भाषांतरित करायला सुरुवात केली.
ओळ ११:
जुनी मुंबई व आजूबाजूचा परिसर, त्यातील पोर्तुगीज इमारती, कोळीवाडे, त्यांचे रूप, समुद्र , जहाजे, कोळिणी, काश्मिरातील व्यक्ती, निसर्ग अशा अनेक गोष्टी रायबा चितारतात. परंतु चित्रकलेचे मूलभूत धडे जिथे गिरवले ते नूतन कलामंदिर व विशेषेकरून तेथील थिऑसॉफीचे तत्त्वज्ञान यांचा रायबांच्या व्यक्तिमत्त्वावर जो प्रभाव पडला, तो कायमचा. त्यांच्या चित्रांतून तो जाणवल्याशिवाय रहात नाही.
==ए.ए. रायबा यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* दि बॉम्बे आर्ट सोसायटी'चा २०१५ सालचा रूुपधर' पुरस्कार
* 'ललित कला अकादमी' या सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील नामवंत संस्थेतर्फे इ.स. १९५६ साली केलेल्या नामनिर्देशनांत सर्वोत्कृष्ट १० भारतीय चित्रकारांमध्ये रायबांचा समावेश करण्यात आला होता.
[[वर्ग: इ.स. १९२२ नधील जन्म]]
[[वर्ग: भारतीय कलाकार]]
|