"श्रीधर पार्सेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो removed Category:व्हायोलिनवादक; added Category:व्हायोलिन वादक using HotCat |
No edit summary |
||
ओळ १:
गोव्यामधील पार्से येथे जन्मलेले '''श्रीधर पार्सेकर''' नामवंत भारतीय
श्रीधर पार्सेकर यांनी १९४८ मध्ये, व्हायोलीन हे वाद्य शिकू इच्छिणाऱ्यांसाठी 'स्वरनिनाद' ही पुस्तिका लिहिली होती. पार्सेकरांच्या जीवनावर सुजाता दीक्षित यांनी 'पार्सेकर नावाचे व्हायोलीन' हे पुस्तक लिहिले आहे. 'व्हायोलीन अॅकेडेमी'ने ते प्रकाशित केले आहे.(इ.स. २००६)
'पार्सेकर आणि व्हायोलीन' यात अभेदच होता, असे 'पुलं'म्हणत असत. इतकेच नव्हे तर 'बालगंधर्वांचे आमच्या मनात जे स्थान आहे, तेच वादनात पार्सेकर यांचे आहे' असेही ते म्हणत. पार्सेकर हे गोव्यातील पार्से या भूमीने भारतीय संगीत विश्वाला दिलेली एक अमोल देणगीच आहे', असे पं,अतुलकुमार यांनी लिहिले आहे.
श्रीधर पार्सेकर हे संगीत दिग्दर्शकही होते.
==श्रीधर पार्सेकर यांचे संगीत असलेली काही गीते==
* ओळखली मी आपुल्या (कवी - [[जी.के. दातार]], गायिका - [[सरस्वती राणे[[)
* तुझं नि माझं जमेना (कवी - [[मो.ग. रांगणेकर]], गायक-गायिका -[[ मास्टर अविनाश]], [[ज्योत्स्ना भोळे]], नाटक - तुझं माझं जमेना)
* पांखरा जा त्यजुनिया (कवी - [[मो.ग. रांगणेकर]], गायक -[[पु.ल. देशपांडे]], नाटक - सं. वहिनी)
* मंगल घटिका आज उगवली (कवी - [[मा.ग. पातकर]], गायिका - [[सरस्वती राणे]])
* रुसली राधा रुसला माधव (कवी - [[मो.ग. रांगणेकर]], गायक-गायिका - [[ज्योत्स्ना भोळे]], नाटक - तुझं माझं जमेना)
* ललना कुसुम कोमला (कवी - [[मो.ग. रांगणेकर]], गायक -[[पु.ल. देशपांडे]], नाटक - सं. वहिनी)
* विहीणबाई सांभाळो हो (कवी - [[मा.ग. पातकर]], गायिका - [[सरस्वती राणे]])
{{विस्तार}}
Line ५ ⟶ २६:
{{DEFAULTSORT:पार्सेकर, श्रीधर}}
[[वर्ग:व्हायोलिन वादक]]
[[वर्ग:मराठी संगीत दिग्दर्शक]]
[[वर्ग:इ.स. १९६४ मधील मृत्यू]]
|