"फोडणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
फोडणी करण्याची सर्वसाधारण रीत:..कढईत एक मोठा चमचा तेल गरम करणे. त्यात दोन चिमटी मोहरी टाकणे. मोहरीचे तडतडणे थांबले की त्यात एक चिमूट हळद व हिंग घालणे. असे केले की फोडणी झाली... अशा फोडणीमध्ये चिरलेल्या फळभाज्या किंवा निवडून सुट्या केलेल्या हिरव्या पालेभाज्यां अथवा वरण टाकून ते मिश्रण शिजवून किंवा उकळून काढले की रोजच्या जेवणातल्या पाककृती बनतात.
[[वर्ग:पाककला]]
|