"सयाजीराव धनवडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो added Category:इ.स. १९५८ मधील मृत्यू using HotCat |
No edit summary |
||
ओळ १४:
* लंडन येथील ईडन गार्डन्सवरील राष्ट्रकुल संघाविरुद्धच्या सामन्यासाठी पंतप्रधान संघात निवड. १९५५, ५६, व ५७ अशी तीन वर्षे इंग्लंडमधील लॅंकेशायर लीगमध्ये सहभाग. गोलंदाजीत उल्लेखनीय कामगिरी.
==क्रिकेटच्या मैदानावर चेंडू लागून जखमी/मृत झालेले अन्य खेळाडू==
* [[फिलिप ह्यूज]]
ओळ २२:
* २०१२मध्ये सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक मार्क बाऊचर याच्या डोळ्याला इजा. त्यानंतर त्याची क्रिकेटमधून निवृत्ती.
* २०१२मध्ये झुल्फिकार भट्टी या पाकिस्तानी क्रिकेटपटूचा एका स्थानिक सामन्यात, जिना स्टेडियमवर उसळता चेंडू छातीत लागल्याने खेळट्टीवरच मृत्यू झाला.
* २०१३मध्ये प्रीमियर लीगमधील सामन्यात पूलचा फटका मारताना चेंडू दक्षिण आफ्रिकेच्या डॅरिन रँडलचा डोक्यावर आदळला. तो जागीच कोसळला. रुग्णालयात नेल्यावर मृत्यू.
* इ.स. १९९३ साली एका स्थानिक सामन्यात हूकचा फटका मारताना, चेंडू इंग्लंडच्या इयान फोले या खेळाडूच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला बसला. रुग्णालयात नेल्यावर इयानला हृदयविकाराचा झटका आला व त्याचा मृत्यू झाला.
* जॉर्ज समर्स हा १९७० साली लॉर्ड्स मैदानावर एम्एम्सीच्या संघाविरुद्ध फलंदाजी करताना चेंडू डोक्यावर आदळल्याने जागीच कोसळला. काही दिवसांनी रुग्णालयात मृत्यू.
[[वर्ग:क्रिकेट खेळाडू]]
|