"गुंटकल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''गुंटकल''' [[भारत|भारताच्या]] [[आंध्र प्रदेश]] राज्यातील शहर आहे. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२६,६५८ होती. गुंटकल हे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. ज्यावेळी पुणे-मिरज बंगलोर ही रेल्वे लाईन मीटर गेजची होती, त्यावेळीही पुण्याहून मद्रासला जाणाऱ्या रेल्वे लाईनवरील गुंटकल या जंक्शनाद्वारे गाडी बदलून बंगलोरला जाता येत असे. आता पुण्याहून बंगलोरला जाण्यासाठी एकूण १९ रेल्वे गाड्या आहेत, त्यांतील ८ गुंटकलमार्गे जातात.
{{विस्तार}}
|