"सरदेशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: वार्तांकनशैली ? |
No edit summary |
||
ओळ १:
'''सरदेशपांडे''' हे मराठी आडनाव आहे.हे आडनाव [[कऱ्हाडे ब्राह्मण]], [[देशस्थ ब्राह्मण]], [[गौड सारस्वत ब्राह्मण]] आणि [[चांद्रसेनीय कायस्थ प्रभू|चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंमध्ये]] आढळते. देशपांडे, सरदेशपांडे ही पदांची नावे असल्याने ते आडनाव असण्यासाठी विशिष्ट जात असणे आवश्यक नसते.
अशाप्रकारे सर हा उपसर्ग असलेली अन्य आडनावे : सरदेशमुख, सरदेसाई, सरनाईक, सरपोतदार, सरमुकादम, वगैरे. सरदार या आडनावातला सर हा उपसर्ग नाही.
[[वर्ग:मराठी आडनावे]]
|