विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
(विले पार्ले विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ - १६७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, विलेपार्ले मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १०४८ मधील इन्युमरेशन ब्लॉक ९५ ते १२८, ३२५ ते ३३९ आणि ४३१ ते ४३७, जनगणना वॉर्ड क्र. १२४९, १३५० आणि जनगणना वॉर्ड क्र. १२५५ मधील इन्युमरेशन ब्लॉक २२१ ते ३२९ यांचा समावेश होतो. विलेपार्ले हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे पराग मधुसुदन अळवणी हे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ पराग मधुसुदन अलवाणी भारतीय जनता पक्ष
२०१४ पराग मधुसुदन अलवाणी भारतीय जनता पक्ष
२००९ कृष्णा हेगडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन