विलार्ड प्राइस
विलार्ड डिमिल प्राइस (जुलै २८, इ.स. १८८७:कॅनडा - ऑक्टोबर १४, इ.स. १९८३) हा अमेरिकन लेखक आणि पत्रकार होता. याने लहान मुलांसाठीची पुस्तके तसेच प्रवासवर्णन आणि प्राकृतिक इतिहासाबद्दलची पुस्तके लिहिली आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |